यशोगाथा

सानेगुरुजी स्वच्छ व सुंदर शाळास्पर्धा सन २००८-०९ बीड जिल्ह्यातून प्रथम क्रमांक

सर्वांगीण शैक्षणिक गुणवत्ता विकास कार्यक्रम सन २००७-०८ मध्दे शाळेने तालुक्यातून प्रथम क्रमांक मिळविल्यानंतर पंचायत समितीने दिलेले प्रशस्तीपत्र
मा.विभागीय आयुक्त यांचे शाळेचा राज्यात तृतीय क्रमांक आल्यानंतरचे अभिनंदन पत्र

1 comment: